Vaishya Sonar Foundation, Nashik

Reg. no: Nashik/00000८३/02-03-2022
Reg. add.: Flat No.3, Pinewood, Near Sanjeevani Nursery, Vrundavan Nagar, Ambad, Nashik - 422 010


About Us

वैश्य सोनार फाउंडेशनची स्थापना ०२ मार्च २०२२ रोजी झाली. नव्या संस्थेचे अध्यक्षपद श्री मनोज दामोदर भुजबळ यांनी भूषविले तर इतर कार्यकारिणीत खालील पदाधिकारी होते:

कार्यकारी अध्यक्ष: रमाकांत वसंत चौक
उपाध्यक्ष: श्री सचिन प्रमोद बनतोडे
सचिव: श्री परेश पांडुरंग गोटीवाले
खजिनदार: श्री देवेन्द्र शरदचंद्र बनतोडे
प्रमुख सल्लागार: श्री प्रकाश (बापू) दहिवदकर
श्री नंदकिशोर गजानन चौक
सदस्य: श्री मुकुंद रविकांत सावरकर
श्री प्रवीण सुरेश बाळापूरे

मा. अध्यक्ष श्री. मनोज भुजबळ यांनी ०२ मार्च २०२२ ते ०५ फेब. २०२३ ह्या कार्यकाळात संस्थेचा कारभार बघितला. त्यानंतर ०५ फेब. २०२३ च्या विशेष सर्व साधारण सभेत तत्कालीन समितीने यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली व कारभार विद्यमान समितीस सोपवला.

विद्यमान कार्यकारिणीतिल सदस्यांची यादी:

अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार
मा. श्री. रमाकांत वसंत चौक मा. श्री सुरेंद्र मनोहर खरे सौ. योगिनी नंदकुमार दहिवदकर श्री धनंजय रामराव दहिवदकर
# सदस्य
1 श्री प्रवीण सुरेश बाळापूरे
2 श्री विनोद अनंतराव बाळापूरे
3 सौ वैशाली (बिंड) भाल्डे